Saturday, 12 January 2013

Photoshop

दिनांक 12 जानेवारी 2013 आजच्या lecture मध्ये  ransubhe सर यांनी Photoshop यावर सांगितले की

1. What is Photoshop ?
- Professional image editing sofware pakage
- Alternate options
- Corel photopoint
- Gimp
- Pixia
- Photoplus
- Etc.

2. Users Of Photoshop
- Photographers
- Web developers
- Web Journalists

3. Color Mode
- Bitmap
- Grayscale
- Indexed colors
- RGB
- CMYK
- Lab colors
- Multichannel

4. Intro to UI
- Introduction to tools
- introduction to panels (windows)/ Workspace
- Save as
- Kaybard Short Cuts
- Layer
- Scale, Rotate, flip , Select
- Filters & Effiect ( Layer Effects )
- Masking
- Bursh Preselts

या  गोष्टीचां उपयोग आणि वापर आपण कसा करुशकतो आणि वेब वाल्यानी याचा वापर करायला हवा असेत्यांचे मत होते  व यात दिलेल्या प्रत्येक गोष्टीचां फरक कसा आहे हे दाखवून दिला.  त्यांनी काही उदाहरण दाखविली. त्यांनी कमी वेळात खुप काही समजावले.

 (ransubhe )त्यांच्यासाठी धन्यंवाद. परत अशी lecture असायला हवेत. कारण बातमी करण जेवड जगरजेच आहे तेवडच त्यात चित्राची भुमिकाही सुंदर करता आली पाहिजे. कारण बातमी चित्रा शिवायपुर्ण होत नाहि.

No comments:

Post a Comment